Headlines

स्नेहा नार्वेकर हीचा जागतिक विक्रम

बॅक स्विमिंग करीत २० मिनिटात १२ रुबिक क्यूब सोडविले वेंगुर्ले ता.०१-:* अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटात तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानपत्र व मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील अरबी समुद्रात…

Read More

पालकमंत्र्यांच्या विरोधातील नाईक, पारकर यांचे कारस्थान उघडे पडले

कणकवली नगरवाचनालय संचालक मेघा गांगण यांचा टोला कणकवली ता.०१-:* कणकवली नगरवाचनालयात जाऊन आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुळात अगोदर समजले पाहिजे होते की ज्या कारणामुळे ग्रंथालयाचे कर्मचारी राजीनामा देत आहेत हे कारण पालकमंत्र्यांच्या खात्याशी जोडलेले आहे. ग्रंथालय विभाग पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे येतो. व कर्मचार्‍यांना या विभागाकडून पुरेसे मानधन दिले जात नसल्यामुळे…

Read More

शेतकऱ्यांच्या भात खरेदीची बोनस रक्कम वेळीच द्या

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी कणकवली ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेतीची लागवड करून भाताचे उत्पन्न घेत असतात. दरवर्षी एकूण पिकवलेल्या भात पिकाची तालुका स्तरावरील खरेदी विक्री केंद्रावर केंद्र सरकारच्या हमी भावानुसार सरकार खरेदी करीत असते. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात दरवर्षी रक्कम देण्यात येते. यावर्षी केंद्र सरकारच्या हमी भावानुसार…

Read More

रिफायनरीमुळे रोजगार नाही, बेरोजगारी वाढेल

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांची टीका सावंतवाडी ता.०१-:* रत्नागिरी जिल्ह्यात बारशू येथे होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार नाही तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होईल, केवळ रोजगाराचे गाजर दाखवून हा प्रकल्प येथील तेज माथी मारला जात आहे भविष्यात रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी आज…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल अध्यक्षपदी सुयोग धामापूरकर

सचिव श्रीकृष्ण आडेलकर ओरोस ता.०१-:बुद्धीबळ खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल सिंधुदुर्ग या संस्थेची २०२२ ते २०२७ या पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्ष पदी सुयोग धामापूरकर यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी श्रीकृष्ण आडेलकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष सुशिल निब्रे,…

Read More

मालवण गटविकास अधिकारी पदी ए आर गुजर

ओरोस ता.०१- जे पी जाधव यांची रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या मालवण गटविकास अधिकारी या पदावर पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांची पदोन्नतीने ए आर गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मालवण पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळाले आहेत.

Read More

वासुदेव नाईक यांना गटविकास अधिकारी वर्ग १ पदी पदोन्नती

सावंतवाडीत मिळाली नियुक्ती ओरोस ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना शासनाने गटविकास अधिकारी वर्ग १ या पदावर बढती दिली आहे. बढतीने त्यांची सावंतवाडी पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे. वासुदेव नाईक हे थेट विस्तार अधिकारी या पदावर प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत….

Read More

३१ मे रोजी जिल्हा परिषदेचे ३१ कर्मचारी निवृत्त

प्रशासनाने सन्मानाने केला सर्वांना निरोप समारंभ;अनेकांना दिले पेन्शन मंजुरीचे आदेश ओरोस ता.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ३१ मे रोजी तब्बल ३१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित सत्कार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याहस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून करण्यात आला. विशेष म्हणजे यातील १९ कर्मचाऱ्यांना यावेळी पेन्शन मंजूर झाल्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे…

Read More

उभ्या डंपरला मागाहून दिली धडक

डंपर चालक जागीच ठार;झराप पत्रादेवी बायपास नजिक घडला अपघात सावंतवाडी ता.०१-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपास वर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपर ला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मागाहून येणाऱ्या डंपर चा चालक जागीच ठार झाला. ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडर वर चढला व…

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

💐शुभेच्छा💐 🎂 शुभेच्छा💐🎂 शुभेच्छा💐🎂_* *🌏GLOBAL महाराष्ट्र ||ADVERTISE 🎥* 🎂💐 सावंतवाडी वन विभागाचे वन -अधिकारी *श्री. इस्माईल जळगावकर साहेब* यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂💐 💐शुभेच्छुक💐 श्री. तुकाराम कुमठेकर ( वनविभाग सावंतवाड) तसेच 🎂🤝💐 सावंतवाडी वन- विभागातील सर्व कर्मचारी 🤝💐🎂_🤝💐🎂💐🤝💐🎂💐🤝💐🤝💐 __________________________________ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८_*

Read More
You cannot copy content of this page