
बांदा केंद्र शाळेची दुर्वा नाटेकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिली…
⚡बांदा ता.११-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पीएम श्री बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थीनी दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७२ गुण प्राप्त करून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसह जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. फेब्रुवारी२०२५मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये बांदा केंद्र शाळेतील दुर्वा नाटेकर बरोबर स्वरा दिपक बांदेकर व…