Headlines

शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शिवार बैठक संपन्न…

किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले आयोजन… सावंतवाडी ता.०४-:* मोदी सरकारच्या आठ वर्षपुर्ती निमीत्त किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने शेतकरयांना मोदी सरकारच्या विवीध योजनांची माहिती देण्यासाठी “शिवार” बैठकांचे आयोजन काल करण्यात आले होते.याचा भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे व दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात शिवार बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.यावेळी…

Read More

आंबा काजूफळापासून वाईन निर्मिती परवानगीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

राज्य शासनाच्या गृह विभागाने परशुराम उपरकर यांना पाठवलेले पत्र कणकवली ता.०४-:* कोकणातील काजू , जांभूळ, करवंदे व आंबा फळापासून वायनरी बनवण्यासाठी लागणारा परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. याबाबत माजी आम.परशुराम उपरकर यांनी राज्याच्या गृह विभागाकडे वायनरी परवानगीबाबत माहिती मागवली होती. याचे उत्तर गृह विभागाच्या कार्यासन…

Read More

362 पैकी एकाही वाचकाचा मोर्चात सहभाग नाही; तो मोर्चा शिवसेनेचाच

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला टोला कणकवली ता.०३-:* शिवसेना नेत्यांना नगरवाचनालयाच्या प्रगतीशी काही देणेघेणे नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक डोळयासमोर ठेवून शिवसेेनेकडून नगरवाचनालयाची बदनामी केली जात आहे. हे सुजान वाचकांच्या लक्षात आल्यानेच कणकवलीत शिवसेेनेने काढलेला मोर्चा पूर्णपणे फेल गेला. नगरवाचनालयाच्या 362 वाचकांपैकी एकही वाचक यामध्ये सहभागी झाला नाही. मोर्चा काढणार्‍यांचे हे…

Read More

वेंगुर्ल्यात रविवारी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील जलतरण तलाव येथे रविवार दि. ५ जून रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १०, १४ व १७ वर्षाखालील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. तसेच ६० वर्षावरील खुला गट तर वेंगुर्ल्यातील आठ वर्षाखालील मुलामुलींसाठी विशेष गट ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा २५ व…

Read More

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडल्याने मालवण भाजप आक्रमक

मालवण ता.०३-:* मालवण तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले असून याबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालवण तालुका भाजपा कडून मालवण तहसील प्रशासनाला देण्यात आला आहे. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथील संजय गांधी योजना शाखा येथील अधिकाऱ्यांची…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी व महामार्गाच्या प्रलंबीत समस्या मार्गी लावा

संदेश पारकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे . मात्र , अद्याप अनेक कामे बाकी असताना ओसरगांव येथे ‘ एमडीके ‘ टोल कंपनीच्या माध्यमातून टोलवसूली सुरू करण्याचे योजले आहे मात्र या टोलवसूलीतून सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना वगळण्यात यावे . तसेच महामार्गाचे प्रलंबीत असलेले प्रश्न मार्गी…

Read More

सर्व जातीय वधुवर नोंदणी कार्यालयाचे कणकवलीत उदघाटन

कणकवली ता.०३-:* सर्व जातीय वधुवर सूचक समन्वय समितीच्या नोंदणी कार्यालयाचे उदघाटन मराठा समाजाचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते एस. टी.सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे नंदकुमार आरोलकर, गाबीत समाजाचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर,शिंपी समाजाचे बापू महाडिक, वाणी समाजाचे महेश काणेकर, मराठा महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते सुशील सावंत,सखाराम सपकाळ,तेली समाज कार्यकर्ते तात्या कुवळेकर वगैरे सर्व…

Read More

पुणे येथील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडी संघाची दमदार कामगिरी

एम् क्रिकेट अकादमी अध्यक्ष उदय नाईक यांनी केले अभिनंदन सावंतवाडी ता.०३-:* पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रितांच्या सिंधुदुर्ग विरुद्ध रत्नागिरी झालेल्या सामन्यात एम् क्रिकेट ॲकॅडमी सावंतवाडी च्या खेळाडूंनी फलंदाजी गोलंदाजी चे उत्कृष्ट प्रदर्शन केले या सर्वांचे एम क्रिकेट ॲकॅडमी अध्यक्ष उदय नाईक उपाध्यक्ष अक्रम खान प्रमुख प्रशिक्षक राहुल रेगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन…

Read More

हंबीरराव मोहिते सर्वोत्कृष्ट चित्रपट

ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस बांदा/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच स्वराज्य राखण्यासाठी ज्या सरदारांनी, योद्धयानी प्राणाची आहुती दिली त्यांचा इतिहास आताच्या पिढीसमोर येणे ही काळाची गरज आहे. अभिनेते चिन्मय मांडलेकर, प्रवीण तरडे यांनी सलग ऐतिहासिक चित्रपटांची मालिका आणल्याने इतिहासाला उजाळा मिळाला आहे. हंबीरराव मोहिते चित्रपट हा सर्वोत्कृष्ट असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२१ प्रदान

*⚡सिंधुदुर्गनगरी ता ०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाच्या पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य व्यवस्थापक श्री डी. जी.काळे सर…

Read More
You cannot copy content of this page