भटके-विमुक्त आघाडीच्या आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील
तर बांदा मंडळ अध्यक्षपदी विजय जंगले; संजू परब यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र सावंतवाडीभाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या आंबोली मंडल उपाध्यक्षपदी संदीप पाटील तर बांदा मंडळ अध्यक्षपदी विजय जंगले यांची नियुक्ती करण्यात आले आहे. भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार आमदार नितेश राणे तसेच जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष…
