कणकवली शहरात शासनाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारावे
संदेश पारकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन ⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरात महाराष्ट्र शासनाच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असुन…
