Headlines

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी युवासेनेकडून वृक्षारोपण…

⚡सावंतवाडी ता.१३-: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी युवासेनेेतर्फे आज मुंबई गोवा महामार्गावर युवासेना सावंतवाडी तर्फे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, युवासेनेचे पदाधिकारी सागर नाणोस्कर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, युवासेना उपतालुका अधिकारी विनायक सावंत, युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत, अमित वेंगुर्लेकर, अपर्णा कोठावळे आदी…

Read More

श्रीधर नाईक गार्डनचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते म्हणजे नैतिकतेला धरून नाही

कणकवली नगरसेवक कन्हैया पारकर यांचा आरोप ⚡कणकवली ता.१३-:कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करणे हे नैतिकतेला धरून असणार नाही. कारण श्रीधर नाईक खून खटल्यात तेव्हा नारायण राणें आरोपी होते. राणेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन करणे म्हणजे जिल्ह्यात दहशतवादाचे उदात्तीकरण करण्यासारख्या प्रकार आहे असा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी…

Read More

श्रीधर नाईक गार्डन लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते 22 रोजी होणार

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१३-: कणकवलीतील गडनदी लगत असलेल्या श्रीधर नाईक उद्यानाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 22 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांची लोकार्पण सोहळ्यात करिता वेळ देखील घेण्यात आली असल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेली दोन…

Read More

नांदगाव परिसरात अपघातांची मालिका सुरूच

दोन कारमध्ये झाली टक्कर ⚡कणकवली ता.१३-: मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सकाळी ११ च्या दरम्यान नांदगाव ओटव फाटा ब्रिज जवळील स्नेहल निवास समोर दोन वाहनांची टक्कर झाली असून यात सुदैवाने किरकोळ जखमी पलीकडे कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापती न झाल्याने नांदगाव वासियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.यात मात्र टाटा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे….

Read More

पहिल्याच पावसात मोती तलावाचा फूटपाथ खचला

पादचाऱ्यांसाठी झाले धोकादायक ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील मोती तलावाचा फूटपाथ पहिल्याच पावसात खचला आहे, त्यामुळे पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. सावंतवाडी आणि शहराचे सौंदर्य असलेला मोती तलावाचा फुटपाथ सारस्वत बँकेच्या समोर खसला आहे. पहिल्याच पावसात हा प्रकार घडला असून अन्य ठिकाणी ही पुटपाथ खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने वेळीस यावर…

Read More

मळगाव येथील हर्षदा कोंडये हीला त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक प्रदान

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील हर्षदा राजन कोंडये हीला पुणे विद्यापीठाचा विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हर्षदा ही वनस्पतीशास्त्र विषयात प्राध्यापक रामकृष्ण मोरे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज आकुर्डी पुणे येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होती. माननीय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते हर्षदाला हे सुवर्णपदकमा….

Read More

सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर …

⚡सावंतवाडी ता.१३ विनय वाडकर-: सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी आज सावंतवाडी नगरपालिकेत प्रांताधिकारी पानवलकर आणि पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत आज नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 1 ते 8 आणि 10 नंबर प्रभागात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले असून, प्रभाग क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जाती…

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा

🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.विक्रांत सावंत(विधानसभा प्रमुख सावंतवाडी मतदारसंघ) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा

🏹शुभेच्छा🚩🏹🎂 शुभेच्छा🚩🎂 शुभेच्छा🚩🎂 🎂🏹🚩 महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🚩🏹 ▪️💐 श्री.रूपेश राऊळ( तालुका प्रमुख शिवसेना सावंतवाडी) 🏹🚩तमाम सावंतवाडी शिवसेना तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते 🏹🚩 🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐🏹💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान…

कुडाळ येथील रेस्क्यू पथकाने कोल्ह्याला विहिरीतून काढले सुखरूप बाहेर मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये सोनेरी कोल्हा पडल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांना कोल्हा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत १५ ते २० फूट खोल विहिरीतून या कोल्ह्यास…

Read More
You cannot copy content of this page