⚡सावंतवाडी ता.१३-: पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी युवासेनेेतर्फे आज मुंबई गोवा महामार्गावर युवासेना सावंतवाडी तर्फे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, युवासेनेचे पदाधिकारी सागर नाणोस्कर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, युवासेना उपतालुका अधिकारी विनायक सावंत, युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत, अमित वेंगुर्लेकर, अपर्णा कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
