Headlines

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪙 व्याज दर फक्त 8% 🪙 🧑🏻‍🌾 सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू🧑🏻‍🌾 💁🏻‍♂️ चला तर मग आताच संपर्क करा .. 🏛️अधिक माहिती साठी आमच्या खालील शाखेंशी ☎️संपर्क साधा.. 🏦 सावंतवाडी प्रधान कार्यालय🛣️ भोगटे प्लाझा गवळीतीठा सावंतवाडी📱9404925490 🏦 सावंतवाडी शहर विभाग🛣️…

Read More

सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेत आठ टक्के व्याज दराने ‘सोनेतारण कर्ज’ योजना सुरू…

ग्राहकांच्या मनात विश्वसनीय पतसंस्था म्हणून जिल्ह्यात ओळख.. ⚡सावंतवाडी ता. –: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करणाऱ्या सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेत ८ टक्के व्याजदराने सोने तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. अडचणीच्या काळात पैसा उभारणीचा हा सोपा मार्ग असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी त्वरित खालील…

Read More

सातार्डा पुलाखाली चौकुळच्या इसमाचा मृतदेह

ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून पटली ओळख : पेडणे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी ता.१५-: पेडणे न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली चौकुळ येथील एक इसमाचा मृतदेह आढळला ही घटना काल सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली अनिल विठ्ठल गावडे असे त्याचे नाव आहे त्याच्याकडे असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून त्याची ओळख पटली त्यानुसार पेडणे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद…

Read More

वळवडे ते नांदगाव तिठा महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

⚡देवगड ता.१५-: देवगड निपाणी महामार्गावरील वळीवंडे ते नांदगाव तिठा या मार्गावरील वळणावळणाच्या रस्त्यात अनेक मोठी झाडे ,तसेच झुडपे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने प्रसंगी ती गाड्यांचे बाजूला घासणे तसेच समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत .प्रसंगी रस्त्याच्या साईड पट्टी देखील काही ठिकाणी खचल्याने वाहने रुतण्याची भीती ही निर्माण झाली आहे.त्यामुळे या…

Read More

जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यपदी राजेंद्र मुंबरकर यांची निवड

⚡देवगड ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून देवगड तालुक्यातून तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजेंद्र मुंबरकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. देवगड तालुका पत्रकार समितीच्या बुधवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृह येथे देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी पत्रकार…

Read More

गुळदुवे येथील कोसळलेला तो वटवृक्ष अजूनही स्त्यावरच.

अपघात होण्याची दाट शक्यता ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मागील सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामूळे गुळदुवे (घोगळे वाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला होता. रस्त्याच्या बाजूला असणारा वटवृक्ष पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला होता, मात्र चार दिवस झाले तरी याची दखल कोणीही घेतली नाही. जर हा वटवृक्ष असाच राहिला तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी…

Read More

शाळेची शैक्षणिक प्रगती वाढविण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया

विद्याधर देसाई:आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा प्रवेशोत्सव संपन्न* ⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: सर्वच मुले चांगली असून, शाळेची शैक्षणिक प्रगती अशीच वाढविण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे मुख्याद्यापक विद्याधर देसाई यांनी केले. तालुक्यातील आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे नवीन शैक्षणीक वर्ष २०२२-२३ प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुलांचे…

Read More

विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या अनेकविध उपक्रमांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी…

रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांचे प्रतिपादन… ⚡मालवण ता.१५-: शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या भंडारी ए. सो. हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असून शैक्षणिक साहित्याचे वाटप असो अथवा व्हर्च्युअल लॅब, आय. टी लॅब यासारखी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यास देणारे उपक्रम असो आपला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे या हेतूने भंडारी…

Read More

भाजप कडून सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस साजरा…

सावंतवाडी ता.१५-:सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते अँड अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजप कडून त्यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी व…

Read More

नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक
मंडळ बोर्डवेची 19 जून रोजी सभा

⚡कणकवली ता.१४-: नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे (सिंधुदुर्ग) या मंडळाची ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १९ जून २०२२रोजी सकाळी १० वा गिरिजा शंकर सभागृह बोर्डवे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सन २०२२-२०२३ चा मागील ताळेबंद वाचन करणे त्यावर चर्चा करून मंजूर करणे.सन २०२२ –…

Read More
You cannot copy content of this page