राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेवर दोन संचालक बिनविरोध
वैभव सहकार पॅनलच्या राजेंद्र शिंगाडे, बाळकृष्ण रणशिंग यांची निवड ⚡सिंधुदुर्ग दि.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी पतसंस्थेच्या संचालकपदी विद्यमान वैभव सहकार पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, मालवण मतदार संघातून राजेंद्र शिंगडे तर वैभववाडी मतदार संघातून बाळकृष्ण रणशिंग हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची मागील निवडणूक ही तत्कालीन अध्यक्ष व संचालक…
