जंगलात ओमणी गाडीत मिळाली दारू

कुणकेरी आयनाचे गाळू येथील प्रकार

⚡सावंतवाडी ता.२८-: कुणकेरी आयनाचेगाळू येथे जगंलमय परिसरात ओमनी गाडीत भरून ठेवलेली अवैध दारू साठ्यावर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली असून, २४ हजार च्या दारुसह ५० हजार ची ओमनी असा ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

You cannot copy content of this page