Headlines

खा सुप्रिया सुळे यांच्या वाढदिनी सावंतवाडीत कार्यक्रम

खांडेकर हायस्कूलमध्ये करण्यात आले वृक्षारोपण ⚡सावंतवाडी ता.३०-: संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील वि .स . खांडेकर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे- परब, सिंधुदुर्ग जिल्हा महिला निरीक्षक सौ पूजा निकम, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,तालुका…

Read More

डेगवे प्रशालेतील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

या संस्थांनी घेतला पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२९-: माध्यमिक विध्यालय डेगवे प्रशालेत श्री स्थापेश्वर महालक्ष्मी ट्रस्ट डेगवे व सरस्वती चुडे प्रतिष्ठान डेगवे यांवांच्यामार्फत दहावी, बारावी परीक्षा २०२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व हायस्कूलमधील नवीन विदयार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पं.स. सभापती भगवानराव देसाई यांनी भूषविले. यावेळी एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी शलाका आईर, वैभव…

Read More

सायली दुभाषी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा

जिल्हाध्यक्ष रेवती राणे यांनी केली नियुक्ती;अर्चना घारे परब यांनी दिले नियुक्ती पत्र ⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. सौ. रेवती राणे यांनी सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी एड. सौ. सायली काशिनाथ दुभाषी यांची निवड केली. त्याचे नियुक्तीपत्र कोकण विभाग महिला अध्यक्ष मा. सौ. अर्चना घरे-परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सिंधुदुर्ग…

Read More

भटवाडी-निरुखेवाडी रस्त्याची काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वतः खर्चातून केली डागडूजी

⚡सावंतवाडी ता.३०-:भटवाडी-निरुखेवाडी येथील पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतः खर्चातून ते खड्डे बुजवून डागडूजी केली. यामुळे वांधारकांनी समाधान व्यक्त केले. भटवाडी-निरुखेवाडी येथीलपुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे देखील शक्यता होती. ही शक्यता बघता सामाजिक बांधिलकी ठेऊन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सांगेलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वतः खर्चातून…

Read More

मोती तलावाची तात्काळ दुरुस्ती करा

माजी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी सावंतवाडी ता.३०-: शहरातील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल्या मोती तलावातील संवर्धन गाळ उपसा व नादुरुस्त असलेले कठडे व फुटपाथ तातडीने दुरुस्ती करावे आशी मागणी नगरपरिषदचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

खारेपाटण कॉलेजचा विद्यार्थी ओम विनोद उन्हाळकर याला मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक

⚡कणकवली ता.३०-: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित, शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचा विद्यार्थी कु. ओम विनोद उन्हाळकर याने पुणे महानगरपालिका आयोजित, पुणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. यापुणे बालेवाडी स्टेडियम वर झालेल्या या 3 किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये साडेतीनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातील पहिल्या पन्नास विजेत्यांना…

Read More

दारिस्ते येथे पूरक नळ योजनेची विहीर कोसळली

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील शिरसाट हेळेवाडी येथील पूरक नळयोजेची विहीर कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच या योजनेतून परिसरातील कुटुंबांचा पाणीपुरवठाही बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण विहीर कोसळली आहे. गावातील शिरसाटवाडी आणि वरचीवाडी परिसरासाठी काही वर्षा पूर्वी नळयोजना तयार करण्यात आली होती. यासाठी करंजगाळी या शेतामध्ये विहीर खोदण्यात आली होती. तीन-चार वर्षापासून…

Read More

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार निलेश राणे आणि विशाल परब यांनी घेतली भेट…

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र सरकार पडल्यानंतर आज माजी खासदार निलेश राणे व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी माजी मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🎈⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰शुभेच्छा⏰🎈 🎂🎊⏰ राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊⏰ ▪️⏰ सौ. अर्चना घारे परब(कोकण विभाग अध्यक्ष; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ▪️⏰श्री अमित सामंत(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग) ▪️⏰श्री प्रवीण भोसले(माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस) ▪️⏰श्री अबिद नाईक(नगरसेवक ;राष्ट्रवादी कणकवली नगरपंचायत) ▪️⏰श्री पुंडलिक दळवी(तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस सावंतवाडी) 🎈⏰तमाम सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

मोती तलाव येथील फुटपाथ पुन्हा खचतोय…

मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी: देव्या सूर्याजी ⚡सावंतवाडी ता.२९-: उपजिल्हा रुग्णालय समोरील फुटपाथ खचला असून, पदाचाऱ्यानी हा फुटपाथ वापरणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page