Headlines

कलमठ येथे ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम ⚡कणकवली ता.०३-: कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर कलमठ ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री यांच्या हस्ते पार पडले….

Read More

माजी विद्यार्थ्यांची “ते” दातृत्व कौतुकास पात्र

विलवडे ग्रामोन्नती मुंबई अध्यक्ष संभाजी दळवी यांचे गौरौउद्गार ⚡बांदा ता.०३-: विद्यार्थ्यांच्या सोईसाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला वाहन भेट दिल्याने हे माजी विद्यार्थी काैतुकास पात्र आहेत. पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबियांतील विद्यार्थांना या वाहनाने वेळेत प्रवास करणे सोयीचे होणार आहे. शाळेच्या विकासासाठी आम्ही पावले उचलेली आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळत आहे. असे गौरवोदगार विलवडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे अध्यक्ष…

Read More

देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मान्सून मेनिया उपक्रम संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल वेंगुर्ला येथे पावसाचे औचित्य साधून ‘मान्सून मेनिया‘ उपक्रम राबविण्यात आला.

Read More

डीगस चोरगेवाडी तलावात बेकायदा वॉटर स्पोर्ट्स सुरू

प्रशासनाचे दुर्लक्ष:मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप ⚡कुडाळ ता.०३-: जिल्ह्यात आपत्ती नियंत्रण नियमावली लागू झालेली असताना कुडाळ तालुक्यातील डिगस चोरगेवाडी तलावात बेकायदा नौका विहार, स्कुबा ड्रायव्हिंग,बनाना राईड आदी धोकादायक जल पर्यटनाचे खेळ पावसाळी हंगामात कशे काय सुरू आहेत असा सवाल कुडाळ मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत प्रसिद्ध पत्रक दिले असून…

Read More

मराठा समाजबांधवांनी पुढाकार घेऊन करिअर मार्गदर्शन केंद्र सुरु करावेकिशोर गवस

कणकवली येथे मराठा समाज विद्यार्थ्यांचा गौरव व शिक्षकांचा सत्कार ⚡कणकवली ता.०३-: विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे . विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली असून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती व मार्गदर्शन मिळावे याकरिता समाजबांधवांनी पुढाकार घेऊन करिअर मार्गदर्शन केंद्र सुरु करावे , अशी अपेक्षा कणकवलीचे…

Read More

दीपक केसरकर चांगले प्रवक्ते झालेत

राष्ट्रवादीने शिकविलेले वाया गेले नाही;माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत फ्टकेबाजी ⚡मुंबई दि.०३-: दीपक केसरकर तर आता काय चांगले प्रवक्ते झालेत. त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलं नाही, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या…

Read More

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा

राजेंद्र पराडकर;आशिये ग्रामपंचायतच्यावतीने दहावी , बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव ⚡कणकवली ता.०३-: आशिये गावातून विद्यार्थी दहावी, बारावीत आता यशस्वी होत दुसऱ्या टप्यात पदार्पण करत आहेत. त्यांचे कौतुक करण्याचा अभिनव उपक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.दहावी,बारावीत चांगले गुण मिळवलात, त्यामुळे आता तुमचा सत्कार झाला.आता गुणवंत विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे, या यशाचे सातत्य ठेवलं पाहिजे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे आतापासूनच…

Read More

श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुबई नडगिवेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.०३-: कणकवली तालुक्यातील नडगिवे गावठणवाडी येथील मुंबई स्थित श्री गांगेश्वर सेवा मंडळ मुंबई या मंडळाच्यावतीने नडगिवे गावातील तसेच पंचक्रोशीतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी कै.सुभाष मण्यार विद्यार्थी दत्तक पालक योजनेअंतर्गत सुमारे ३४ विद्यर्थ्यांचे पालकत्व स्वीकारून अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुहास पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली जि प शाळा नडगिवे…

Read More

सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्षपदी श्री. पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग बॉडी बिल्डरची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक घेऊन याबाबतची घोषणा करण्यात आली. आहे. यावेळी कार्यकारणीचे देखील निवड करण्यात आली. यावेळी , जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी, शिवाजी जाधव, अमित…

Read More

दळवी महाविद्यालयातील शिबिरात
41 रक्तदात्यांनी केले रक्तदान

⚡कणकवली ता ०३-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात स्व. सुनील तळेकर यांच्या 25व्या स्मृतिदिना निमित्तविजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा रक्तपेढी जिल्हा रुग्णालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दळवी महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले. गेली…

Read More
You cannot copy content of this page