Headlines

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा..

🎊शुभेच्छा🎊शुभेच्छा🎊शुभेच्छा🎊 🎊🎈माजी वित्त आणि गृहराज्यमंत्री मा.श्री. दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्य🎊कोटी-कोटी शुभेच्छा…!🎊 ▪️🚩 श्री. अनारोजीन लोबोमाजी नगरसेविका;सावंतवाडी नगरपरिषद 🎈🎊तसेच सर्व नगरसेवक व दीपकभाई प्रेमी 🎊🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा..

🎊शुभेच्छा🎊शुभेच्छा🎊शुभेच्छा🎊 🎊🎈माजी वित्त आणि गृहराज्यमंत्री मा.श्री. दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्य🎊लाख- लाख शुभेच्छा…!🎊 ▪️🚩 श्री. खेमराज उर्फ बापू कुडतरकरमाजी नगरसेवक; सावंतवाडी नगरपरिषद 🎈🎊तसेच सर्व नगरसेवक व दीपकभाई प्रेमी 🎊🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

डंपर चोरी प्रकरणी दोन डंपर चालकांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावंतवाडी : नेमळे एरंडकवाडी येथे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी चार डंपरांवर महसूल विभागाने आज दुपारी कारवाई केली होती. मात्र त्यातील दोन डंपर कारवाई चालू असताना चोरून पळून गेल्याने त्या अज्ञात दोन डंपर चालकांविरोधात कारवाईच्या पथकातील नेमळे तलाठी यांच्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात दोन डंपर चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा

कणकवली १७ जुलै (प्रतिनिधी)-वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी / विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २४ जुलै २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित केलेला आहे. हा सोहळा श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे . या निमित्त जयंत मणेरकर आणि सौ वैशाली मणेकर यांचे दहावी /बारावी / पदवी नंतर पुढे काय ? यासाठी व्यवसाय आणि नोकरीबाबत मार्ग…

Read More

देवबाग मोबारवाडी रस्त्यावर खड्डे व चिखलाचे साम्राज्य

⚡मालवण ता.१८-: देवबाग मधील मोबारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून सध्या पावसाळ्यात खड्ड्यांनी मोठे रूप धारण करून त्यात चिखलमय पाण्याचे साम्राज्य असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या चिखलात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक या खड्ड्यांत पडत असल्याचे चित्र आहे. देवबाग मोबारवाडी रस्ता खड्डेमय झाला असून यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून रस्ता…

Read More

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीची प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी मुलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन निर्माण करणार…

नूतन प्रेसिडेंट श्रीपाद पारकर यांनी व्यक्त केला विश्वास देवगड (प्रतिनिधी)रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी या क्लबच्या माध्यमातून काम करीत असताना स्वतःला झोकून देऊन काम करण्याची संधी आपल्याला मिळाली व हे कार्य करीत असताना एक आत्मिक समाधान मिळाले ते समाधान शब्दात व्यक्त करणे अवघड असून रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड ची प्रतिमा जनमानसात उंचावण्याकरिता व…

Read More

पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांच्या आबाची बाय नि सगळ्यांची घाय नाटकाला योग्यता प्रमाणपत्र प्राप्त…

देवगड (प्रतिनिधी)देवगड पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक पदी सेवा बजावीत असलेले नाट्य लेखक दशरथ रंगराव चव्हाण यांनी लिहिलेले मराठी प्रायोगिक नाटक “आबांची बाय नि सगळ्यांची घाय ” या नाटकासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र शासन यांचे कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र या नाटकातील कोणताही भाग न वगळता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ अध्यक्ष श्रीरंग गोडबोले यांचेकडून प्राप्त झाले आहे….

Read More

गोपुरी आश्रम ‘चला करूया चिखलधुनी’उपक्रम यशस्वी

⚡कणकवली ता.१८-: कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कार्याने जनमानसात एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोपुरी आश्रम, वागदे येथे ‘चला करूया चिखलधुनी’ या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोपुरी आश्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग, युरेका सायन्स क्लब कणकवलीच्या सहकार्याने ‘चिखल धूणी’ अर्थात भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले….

Read More

माध्यमिक विद्यालय करूळ शाळेचे शिक्षक प्रशांत भाट त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

वैभववाडी प्रतिनिधीमाध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट वय 52 रा. कोल्हापूर आर.के. नगर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. श्री भाट यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या कनिष्का केणीची नवोदय विद्यालयासाठी निवड

⚡बांदा ता.१८-: जिल्हा परिषद बांदा नं 1 केंद्रशाळेतील विद्यार्थीनी कुमारी कनिष्का राजन केणी हिची सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. यावर्षी देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून नवोदयाची परीक्षा 30एप्रिल रोजी घेण्यात आली होती. मनुष्य बळ विकास मंत्रालय यांच्या मार्फत राबवल्या जात असलेल्या या विद्यालयात…

Read More
You cannot copy content of this page