वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा

कणकवली १७ जुलै (प्रतिनिधी)-वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी / विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २४ जुलै २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित केलेला आहे.

हा सोहळा श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे . या निमित्त जयंत मणेरकर आणि सौ वैशाली मणेकर यांचे दहावी /बारावी / पदवी नंतर पुढे काय ? यासाठी व्यवसाय आणि नोकरीबाबत मार्ग दर्शन आयोजित केलेले आहे आणि ते सर्वांसाठी अत्यावश्यक आहे . तरी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष वैश्य समाज तालुका कणकवली जि सिंधुदुर्ग आणि चातुर्मास सोहळा समिती यांनी केले आहे.

You cannot copy content of this page