श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे वनस्पतीशास्त्र संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.२१-;सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागा मध्ये संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती श्री अजय दोडिया व सौ जयश्री दोडीया त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले ,संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोसले ,कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले,युवराज्ञी सौ श्रद्धा राजे भोसले ,संस्थेचे संचालक प्रा.डी…
