१३ ऑगस्टला ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर
मालवण दि प्रतिनिधी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर टस्टतर्फे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड आणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ यावेळेत येथील ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामधे कर्करोगाचे तज्ज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तसेच नवीन…
