नील, चिन्मय, श्रावणी प्रथम
आरोस येथे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न
⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे कै. विद्याधर श्रीपाद शिरसाट स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा सोमवारी प्रशालेत संपन्न झाल्या. यात नील बांदेकर (बांदा), चिन्मय कोटणीस (सावंतवाडी), आणि श्रावणी आरावंदेकर (कुडाळ) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस येथे सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२…
