बँ नाथ पै सेवांगण येथे मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन सुरू
ओरोस ता.03-: ता ३बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करताना वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यानी गेली २२ वर्ष हा वर्ग सुरु असून १५४ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळाली आहे. याही वर्षी शिष्यवृत्ती मिळेल अशा विश्वास व्यक्त केला व नेहमी प्रमाणेच याही वर्षी या वर्गालासहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली.सलग २२ व्या वर्षी…
