वेंगुर्ले रोटरॅक्टचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…
रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोट. प्रितीश लाड यांची निवड ⚡वेंगुर्ले ता.०४-: रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ होमिओपॅथी कॉलेज वेंगुर्ला यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ह्या सोहळ्यास पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रोट. अनिकेत जाधव लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पी. एच. एफ., पी….
