कणकवलीत 7 हजार घरांवर तिरंगा फडकवणार
कणकवली नगरपंचायतीत नियोजन; १७ प्रभागांत ध्वजाचे होणार वितरण कणकवली, 6 ऑगस्ट (प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत कणकवली शहरातील सर्व ७ हजार ५६५ घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान तिरंगा फडकणार आहे. याअनुषंगाने नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात शहरातील सर्व १७ प्रभांगांमध्ये तिरंगा वितरणाचे नियोजन निश्चित केले.या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय…
