सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही ; बोलेरो गाडीचे मात्र मोठे नुकसान
⚡सावंतवाडी ता.०६-: रस्त्यावर डिझेल पडल्याने त्यावरून गाडी स्लीप होऊन कारिवडे येथे एका बलेरो पीक अप गाडीला अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातात कोणीही जख्मी झाले नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.या बाबतची माहिती सिद्धेश राणे यांनी दिली
