अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

सावंतवाडी ,ता.०५: अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी झारखंड येथून अटक केलेल्या एका युवकाला येथील न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. नलिथन सोये असे संशयिताचे नाव आहे.

You cannot copy content of this page