Headlines

दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

⚡सिंधुदुर्ग दि.०९ प्रसन्न गोंदावळे-: शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद देण्यात आले असून, या मंत्रीपदाची शपथ त्यांनी आज राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी कार्यक्रमांत घेतली आहे.

Read More

दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

दुसऱ्यावेळी मंत्री होण्याचा मिळविला मान ⚡सिंधुदुर्ग दि.०९ प्रसन्न गोंदावळे-: शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद देण्यात आले असून, या मंत्रीपदाची शपथ त्यांनी आज राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी कार्यक्रमांत घेतली आहे.

Read More

दहा हजार ध्वज करण्यात आले उपलब्ध

वैभववाडी पंचायत समितीचे नियोजन अमृत महोत्सव निमित्त होणार भरगच्च कार्यक्रमवैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांची माहिती वैभववाडी संजय शेळके‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने दि. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दहा हजार ध्वज पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या मार्फत उपलब्ध करण्यात आले आहे….

Read More

अमृत महोत्सव निमित्त उद्या देशभर राष्ट्रगीत कार्यक्रम

सावंतवाडीत भाजपचे आयोजन;नागरिकांना उपस्थित राहण्याचे संजू परब व अजय गोंदावळे यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०८-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, उद्या संपूर्ण देशात राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार सावंतवाडी भाजप कडून सकाळी ११ वाजता संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे…

Read More

सातेरी देवीची श्रावण मास जत्रेला भाविकांची गर्दी

⚡मालवण ता.०८-: मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरीचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने व फुलांची आरास…

Read More

दहा हजार ध्वज करण्यात आले उपलब्ध

वैभववाडी पंचायत समितीचे नियोजन;अमृत महोत्सव निमित्त होणार भरगच्च कार्यक्रम वैभववाडी संजय शेळके‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने दि. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दहा हजार ध्वज पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या मार्फत उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत ध्वजचे वाटप करण्यात येते…

Read More

गणेश चतुर्थी पूर्वी रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास आंदोलन

शिवसेना शिष्टमंडळाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील वर्क ऑर्डर झालेले काही रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ठेकेदाराने कामही सुरू केलेले नाही. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची तीव्र गैरसोय होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांचे काय करायचे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहावे, गणेश चतुर्थी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत खड्डेमय रस्ते…

Read More

कुंभारमाठ येथे उद्या हुतात्मा प्रभाकर रेगेंना वाहणार आदरांजली

⚡मालवण ता.०८-: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उद्या दि. ९ ऑगस्ट रोजी कुंभारमाठ येथे हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक येथे सकाळी १० वाजता हुतात्मा रेगे यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे व श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Read More

वैशाली पाटील यांचे निधन

देवगड ता.०८-: जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त प्रबंधक वसंत सिद्धोजी पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली वसंत पाटील (६३, रा. सिंधुदुर्गनगरी) यांचे शनिवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. टेक- फ्लो इंजिनिअर प्रा. लि. मुंबईचे एजीएम…

Read More

तरीही विरोधी भाजप नगर सेवकांचा सभात्याग

सत्ताधारी गटनेते संतोष तारी यांचा आरोप देवगड ता.०८-:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळा हा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच साजरा केला जात असून या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुणालाही डावलले जात नाही. विरोधक व सत्ताधारी या सर्व नगरसेवकाना विश्वासात घेऊन नगराध्यक्ष व प्रशासन आपल्या परीने सूचना करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या संदर्भात…

Read More
You cannot copy content of this page