⚡सिंधुदुर्ग दि.०९ प्रसन्न गोंदावळे-: शिंदे गटाचे प्रवक्ते तथा माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद देण्यात आले असून, या मंत्रीपदाची शपथ त्यांनी आज राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी कार्यक्रमांत घेतली आहे.
दीपक केसरकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
