⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच सावंतवाडीतील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.
यावेळी जेष्ठ नगरसेविका आनोरजीन लोबो, भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली सावंत शुभांगी सुकी गजानन नाटेकर सुरेंद्र बांदेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते
