Headlines

75 फुटी ध्वजस्तंभाचा गोवर्धन सर्वांच्या सहभागाने पेलला : वैशाली राजमाने

⚡कणकवली ता.१८-:जिल्ह्यात एकमेव उभारलेल्या 75 फुटी ध्वज स्तंभाचा गोवर्धन तहसीलदार रमेश पवार यांनी जरी उचलला तरी येथील नागरिकांनी आणि संस्थांनी त्याला लावलेला हात यामुळे तो यशस्वीरित्या पेलला गेला असे उदगार कणकवलीच्या प्रांताधिकारी सौ वैशाली राजमाने यांनी काढले .कणकवली तहसीलदार कार्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचा सांगता समारंभ १७ ऑगस्ट…

Read More

एनएमएमएस परीक्षेत अणसूर पाल हायस्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.१८-: १९ जून रोजी पार पडलेल्या एनएमएमएस (आठवी शिष्यवृत्ती) परीक्षेत अणसूर पाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले असून हायस्कूलचा निकाल ८० टक्के लागला.

Read More

परप्रांतीय व्यापाऱ्यांना आवर घाला अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने आवर घालू…

कौतुभ नाईक;मनसेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला इशारा सावंतवाडीशहरात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची मुजोरी वाढत आहे परिणामी येथील स्थानिक व्यापारी व महिला विक्रेत्यांमध्ये जागेवरून वाद उद्धवत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने बाहेरील व्यापाऱ्यांना आवर घालावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आवर घालू असं थेट इशारा मनसेचे शहर सचिव कौस्तुभ नाईक यांनी दिला आहे. सावंतवाडी शहरात गेली काही वर्षे बाहेरुन येणार्या…

Read More

आजगाव येथील जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत लहान गटात चिन्मय कोटणीस तर मोठ्या गटात सौम्या गोवेकर प्रथम

आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्यावातीने स्पर्धेचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजगाव शाळा नं. १ येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेत लहान गटात चिन्मय कोटणीस तर मोठ्या गटात सौम्या गोवेकर प्रथम क्रमांक पटकाविला. आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघाच्यावातीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मुलांमध्ये देशभक्ती, देशप्रेम याबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कै. सौ. सुधाताई वामनराव कामतचा विद्यार्थी चिन्मय कोटणीस प्रथम

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ -: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इन्सुली येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. २ च्या इयत्ता पाचवीतील कु. चिन्मय विक्रम कोटणीस याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उत्कर्ष युवक कला क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली डोंबाळ शेत पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ…

Read More

गोवा राज्यपालांच्या हस्ते कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांचा गौरव

⚡कणकवली ता.१८-: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळच्या खारेपाटण येथील असलेल्या आणि सध्या गोवा येथे कार्यरत असलेल्या कवयित्री डॉ अनुजा जोशी यांचा गौरव गोवा राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आला. याबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीतून डॉ जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गोव्याचे विद्यमान राज्यपाल श्रीधरन् पिल्लई हे एक उत्तम मल्याळम् लेखक असून ते सातत्याने वैचारिक,…

Read More

आशिर्वाद व सहकार्यामुळे राष्ट्रवादीला बळ देवू शकलो

पुंडलिक दळवी: वाढदिवस झाला उत्साहात साजरा ⚡सावंतवाडी ता.१८-: जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आपणाला हे काम करण्याचे बळ मिळते आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात बळ देऊ शकलो असे उद्गार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आभार मानताना व्यक्त केले आहे.श्री.दळवी यांचा वाढदिवस आज राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून उत्सवात साजरा…

Read More

मैत्री पहिली, नंतर राजकारण

पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला संजू परब यांचे गौरवोद्गार ⚡सावंतवाडी ता.१८-: पुंडलिक दळवी हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असले तरी ते पूर्वीपासून माझे चांगले आणि जवळचे मित्र आहेत. आम्ही आमची मैत्री राजकारणापलीकडे जाऊन जपली आहे. असे उद्गार भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमांत बोलताना काढले आहेत. यावेळी ते पुढे…

Read More

संजू परब यांच्याकडून पुंडलिक दळवींना वाढदिवसाच्या शुभेच्छा.._*

सावंतवाडी ता.१८-: भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांन सोबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

गर्दी जमविण्यासाठी मंत्री केसरकर यांनी आयोजित केला नागरी सत्कार…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा केसरकरांना टोला ⚡सावंतवाडी ता.१८-: गर्दी जमविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांना आपला नागरी सत्कार करण्याची वेळ आली असा जोरदार टोला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. मात्र शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या केसरकरांच्या नागरी सत्काराला मात्र स्टेजवर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला. यावेळी बोलताना…

Read More
You cannot copy content of this page