सावंतवाडी ता.१८-: भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांन सोबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
