अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीमतर्फे कणकवली येथे जिल्हास्तरीय काव्य संमेलन
⚡कणकवली ता.२२-:३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २९ या वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे हे काव्यसंमेलन संपन्न होईल. अनुभव शिक्षा केंद्रामार्फत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन…
