महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अमित नाईक यांची निवड…
सावंतवाडी — महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अमित रवींद्र नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली/ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून सुदर्शन सभागृह मळेवाड येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामसभेत ग्रामपंचायत च्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची मुदत संपल्याने तंटामुक्ती समितीची नवीन समिती गठित करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी अमित रवींद्र नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.या त्यांच्या निवडीबद्दल…
