महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुजरात सरकारच्या “त्या” निर्णयाचा निषेध
भाजप भगावो, बेटी बचाव दिल्या घोषणा ⚡सावंतवाडी ता.२७-: गुजरात येथील बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील ११ ही आरोपींना गुजरात सरकारने सुटका केल्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “भाजप भगावो, बेटी बचाव ” अशा जोरदार घोषणा देण्यात…
