दसरा मेळाव्यातील हिंदुत्व, मराठी माणसांचे विचार पुढे नेण्याची प्रथा
आता काँग्रेसला घेवून दसरा मेळावा घेणार का ?;शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल ⚡सावंतवाडी ता.२९-: दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुत्व आणि मराठी माणसांचे विचार पुढे घेऊन जाण्याची प्रथा बाळासाहेबांनी घालून दिली होती मात्र आता शिवसेना काँग्रेसला घेऊन दसरा मेळावा घेणार आहे का असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित करत दसऱ्या मेळाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ…
