Headlines

गणेश चतुर्थी निमित्त तालुका काँग्रेसकडून गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०२-: गणेश चतुर्थी निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सालईवाडा भागातील कोळेकर कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत त्यांना अन्नधान्य आणि साहित्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी कोळेकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. दरवर्षी गणेश चतुर्थी निमित्त सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने शहरातील गोरगरिबांना अन्नधान्याचे साहित्य वाटप करण्यात येते. यावर्षी देखील काँग्रेसच्या वतीने शहरात गरिबांना अन्नधान्य आणि साहित्य वाटप…

Read More

विविध मागाण्यांसंदर्भात आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांचे कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन

⚡आंबोली ता.०२-: कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी आंबोलीतील विविध विकास कामे त्वरीत होणेसाठी मागणी केली. निवेदनात म्हटले की, मेनन च्या जमिनीतील 10 एकर जमिन क्रीडांगणासाठी मिळावी व तेथेच व्यायामशाळा सुरु करावी,)जकातवाडी येथिल तलाव दुरूस्त व सुशोभिकरण करावा )वन परिक्षेत्र आंबोली मार्फत घाटातील लहान मोठे सर्व धबधबे सुशोभिकरण करणे व त्या ठिकाणी…

Read More

सार्वजनिक कामांच्या जागेचा प्रश्न ठरतो अडचणीचा

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी तोडगा काढावा;जिल्हा सरपंच संघटना संघटक सुरेश गावडे यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०२-: ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सार्वजनिक जागे सदर्भात अडचणी निर्माण होत असून, काहीवेळा मुद्दाम ह्या अडचणी निर्माण केल्या जातात. यावर बांधकाम मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय आणि महसूल मंत्रालय च्या लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी जिल्हा सरपंच संघटनेच्या…

Read More

नांदगाव येथील वीज समस्या सोडवून पर्यायी व्यवस्था निर्माण करा

नांदगाव येथील शिष्टमंडळाने केली कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०२-: नांदगाव विभागातील वारंवार होत असलेल्या खंडित विज पुरवठाबाबत नांदगाव येथील शिष्टमंडळाने कणकवली येथील कार्यकारी अभियंता श्री. मोहीते यांना निवेदन देण्यात आले आहे.तात्काळ समस्या सोडवून पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी केली आहे.गणेश उत्सव काळात विज पुरवठा खंडित झाल्याने अभियंता यांनी झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली…

Read More

आंबोलीतील बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर

हार्बेरियम सेंटर सुद्धा उभारणारशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡आंबोली ता.०२-: आंबोली येथे उभारण्यात आलेले बटरफ्लाय पार्क हे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यानी त्याच परिसरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेल्या पानांच्या विविध प्रकारांच्या अभ्यास करणारे हार्बेरियम सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती…

Read More

दीपक केसरकर मित्र मंडळाचे शिक्षक पुरस्कार जाहीर,

सावंतवाडीत ११ सप्टेंबरला वितरण ⚡सावंतवाडी ता.०२- : येथील दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारे ‘गुरुसेवा शिक्षक पुरस्कार – २०२२ जाहीर झाले आहेत. शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान गुरु सेवा पुरस्काराने ११ सप्टेंबरला सावंतवाडीत करण्यात येणार आहे. या पुरस्काराने प्राथमिक, माध्यमिक व अंगणवाडी शिक्षक – शिक्षिकांचा समावेश करीत त्यांचा गौरव केला जातो….

Read More

परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतले गणेश दर्शन

⚡मालवण ता.०२-: माजी आमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली,वायरी,कोळंब,सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते,व्यापारी,सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर,सचिव विल्सन गिरकर,उप शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,पास्कोल राॕड्रीक्स,मनविसे उपजिल्हाअध्यक्ष प्रतिक कुबल,गणेश गावडे आदी उपस्थित होते.

Read More

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे शहर महिला भाजपच्या वतीने मोहिनी मडगावकर यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता०१-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नेमळे ग्रामपंचायत सचिवालयास भेट दिली. यावेळी शहर भाजप महिलांच्यावतीने शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सविता टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर आदी उपस्थित होते.

Read More

काँग्रेसच्यावतीने घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन

१२ सप्टेंबर पर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन वैभववाडी संजय शेळके   राष्ट्रीय काॕग्रेसच्यावतीने तालुका स्तरीय गणेश चतुर्थीनिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.    प्रथम क्रमांकास रोख ११ हजार १११, द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांक ५.हजार ५५५ रुपये तर उत्तेजर्नाथ प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आली आहेत.  गणेशभक्तांनी आपल्या कुटुंबासोबत…

Read More

सावंतवाडी शहर व तालुक्यातील दीड दिवसीय बाप्पांचे थाटात विसर्जन

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.तसेच तालुक्यातील दीड दिवसीय गणपती बाप्पांचे उशिरापर्यंत विसर्जन चालू होते. सावंतवाडी शहरातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला…

Read More
You cannot copy content of this page