सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक वसंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन
⚡सावंतवाडी ता.०४- : पोलिस खात्यात हवालदार, जमादार,पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरक्षक या पदावर सिंधुदुर्ग, रायगड, आणि रत्नागिरी या ठिकाणी सेवा बजावून २००९ साली निवृत्त झालेले वसंत बाबू जाधव (वय ६८) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराने ग्रासले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी शनिवारी…
