बळीराम कोकरे यांचे निधन

नापणे धनगरवाडा येथील होते जेष्ठ नागरिक

वैभववाडी प्रतिनिधी
नापणे धनगरवाडा येथील जेष्ठ नागरिक बळीराम धुळाजी कोकरे वय 85 यांचे वृद्धापकाळाने राहाते घरी निधन झाले.
हरकुळ खुर्दचे आरोग्य सेवक विजय कोकरे यांचे ते वडिल होत.
पश्चात विवाहीत एक मुलगा,एक मुलगी,सुना जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page