Headlines

न्हावेली – निगुर्णवाडी येथील अनंत मेस्री यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१२- : न्हावेली – निगुर्णवाडी येथील रहिवासी अनंत लक्ष्मण मेस्री (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच अनिता मेस्री यांचे ते पती होत.

Read More

आपल्यातील कवी – लेखकाला वाव दिला पाहिजे – डॉ. महेश केळुसकर

⚡मालवण ता.१३-: कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण करून लिहिणे म्हणजेच लेखक व कवी बनणे होय. लेखक, कवी यांनी वास्तवात जे घडते त्यावर लिहिणे महत्वाचे आहे. आपल्या प्रत्येकामध्ये लेखक किंवा कवी दडलेला असतो, त्याला वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी येथे बोलताना केले. बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या…

Read More

वाढदिनानिमित्त भाजपच्या काणेकर दाम्पत्याकडून नेब्युलायझर भेट

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे केला सुपूर्द बांदा/प्रतिनिधीभाजप बांदा शहर सहअध्यक्ष बाबा काणेकर व त्यांच्या पत्नी सौ. तन्वी काणेकर या दोघांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला नेब्युलायझर (वाफ घ्यायची मशीन) आणि वजन काटा त्यांचे वडील शामकांत काणेकर आणि आई सौ. अंजली काणेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.यावेळी बाबा काणेकर, सौ. तन्वी काणेकर, माजी सभापती शीतल राऊळ,…

Read More

ओरोस महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स पलटून चालक ठार

वामनाश्रम स्वामींच्या ताफ्यातील गाडीला अपघात;अन्य दोघे जखमी ⚡ओरोस ता १२-: श्री श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा ताफा कणकवली येथून कुडाळच्या दिशेने जात असताना ओरोस सावंतवाडा भवानी मंदिर येथे आला असता त्यातील टेम्पो ट्रॅव्हलर पलटी होवून भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी झालेल्या या अपघातात चालक नरसिंहमूर्ती श्रीनिवास राव (वय ४३) यांचे उपचारा दरम्यान…

Read More

सोनी मराठीवर नवीन मालिका ‘छोट्या बयोची मोठ्ठी’ स्वप्न’

देवगड तालुक्यात मालिकेचे चित्रीकरण ⚡देवगड ता.१२-: आजकाल वेगवेगळ्या विषयाच्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. हलकेफुलके विषय हे नेहमीच प्रेक्षकांना भावतात शिक्षणासाठीची जिद्द, आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या १२ सप्टेंबर २०२२ पासून सोम – शनि रात्री ८. ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला आली…

Read More

…अन्यथा जशाचं तसे उत्तर देणार

अशोक दळवी यांच्या इशारा; मंत्री उदय सामंत यांच्या बाबतीतील वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध… ⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यावेळी अप्पा जोशी यांनी मंत्री उदय सामंत यांच्या बाबत केलेले वक्तव्य निषेधार्थ असून, सिंधुदुर्गातील शिंदे गटाच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी यापुढे असे वक्तव्य केल्यास जशास…

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली मार्फत चित्रकला परीक्षा कार्यशाळा

⚡कणकवली ता.१२-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून आर्ट वर्ल्ड क्लास, टेबवाडी कणकवली येथे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , विद्यामंदिर हायस्कूलचे कलाशिक्षक प्रसाद राणे , व्ही. व्ही. सावंत, कलाशिक्षक शंकर राणे, केदार टेमकर , स्वयंदीप ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत तुळस येथील साटम कुटुंबाला २ लाखांचा लाभ

⚡वेंगुर्ला ता.१२-: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवणज्योति विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या होडावडा शाखेत तुळस येथील ममता महेश साटम यांच्या खात्यात २ लाख रुपये जमा केले. याबाबतचे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते श्रीमती साटम यांना सुपूर्द करण्यात आले.तुळस पांडेपरबवाडी येथील महेश वसंत साटम यांचे ९ जून २०२१ रोजी अपघाती…

Read More

शाळा व पोलिस इमारत बांधण्यासाठी केसरकरांना निवेदन

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा तसेच येथील प्राथमिक शाळा इमारत बांधणी व शिरोडा पोलीस स्टेशनची पक्की इमारत बांधण्यासंदर्भात शिरोडा ग्रामपंचायत सदस्य तथा शिंदे गट शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कौशिक परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Read More

होडावडा उफद्राला औषधे व वैद्यकीय साहित्य प्रदान

⚡वेंगुर्ला ता.१३-: होडावडा आरोग्य उफद्राला कै. मनोहर गंगाराम धावडे यांच्या स्मरणार्थ मुंबई (होडावडा) येथील अभिजीत धावडे यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते रविद्र केळूसकर यांच्या प्रयत्नातून रूग्णांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय साहित्य माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रसिका केळूस्कर यांच्या हस्ते देण्यात आले. हे सर्व साहित्य आरोग्य सेविका व्ही. व्ही. आरोलकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page