महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी…
डॉ. शमिता बिरमोळे यांचे आवाहन:कणकवलीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर.. ⚡कणकवली ता.२५-: स्त्रीचे आरोग्य सदृढ असेल तर कुटुंब आणि समाजाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे स्त्रियांनी आपले आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यासाठी समतोल व सकस आहार घेतला पाहिजे. धकधकीच्या जीवनात स्त्रियांचे आरोग्यकडे दुर्लक्ष होत असल्याने स्त्रिया रोग व आजारांना बळी पडत आहेत. रोग व आजारांचा प्रादुर्भाव होऊ…
