Headlines

वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सावानिमित्त १५ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.१४- : वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकारी, अंमलदार व पोलिस कर्मचारी १७ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सावानिमित्त १५ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

बावशी शेळीचीवाडी पहीली बस दाखल ; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी केले स्वागत

⚡कणकवली ता.१४-: कणकवली तालुक्यातील बावशी शेळीचीवाडी येथे एस.स्टी बस चालू करण्याची अनेक वर्षाची मागणी आज पूर्ण झाली.आणि आज सकाळी ९.०० वा सदर पहीली बस दाखल झाली.यावेळी शेळीचीवाडी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी या एस.टी.बसचे जंगी स्वागत केले आहे .यावेळी बस चालक सचिन मर्ये व वाहक निलेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ही बस…

Read More

महिलांच्या समुपदेशन, कायदेशीर सल्ला केंद्राचे १६ रोजी उद्घाटन

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा समन्वयक अर्चना घारे परब यांची माहिती सावंतवाडी : महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे सावंतवाडीत शुक्रवार १६ सप्टें. २०२२ ला उद्घाटन होणार आहे. विधी साक्षरता अभियानांतर्गत राज्यभर उपक्रम राबविला जात आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे महिलांसाठी कौटूंबिक समस्यांबाबत राज्यातील महिलांना सल्ला / मार्गदर्शन केंद्र सुरू केले जात आहे….

Read More

स्वच्छता ही सेवा राष्ट्रव्यापी मोहीम जिल्ह्यात उद्यापासून

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती ओरोस ता.१४-: जिल्ह्यातील 741 ग्रामपचायत कार्यक्षेत्रात दिनांक 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत “स्वच्छता हि सेवा” राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी( पाणी व स्वच्छता ) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.दरवर्षी केंद्र…

Read More

इंडीयन नेव्हीमध्ये निवड झाल्याने दोन युवकांचा सत्कार

सावरवाड धनगरवाडी, कलंबिस्त दुर्गावाडी येथील युवकांचा समावेश ⚡सावंतवाडी ता.१४-: सावरवाड धनगरवाडी येथील संदीप बरागडे व कलंबिस्त दुर्गावाडी येथील सिद्धेश पास्ते हे दोघेही इंडियन नेव्ही मध्ये भरती झाले त्याबद्दल त्यांचा सह्याद्री फाउंडेशन व सावरवाड ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा यांच्यावतीने भेटवस्तू शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सावरवाड प्राथमिक शाळेत हा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी…

Read More

अखेर गोव्यातील काँग्रेसचे आठ आमदार ‘भाजपवासी’

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. ⚡पणजी दि.१४-: गोव्यात अगदी सकाळपासूनच सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांच्या गटाने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी याची औपचारिक घोषणा केली आहे. या सोबतच भाजपच्या पक्ष कार्यालयात आठही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

Read More

विलास साळसकर शिंदे गटात सामील

देवगड तालुक्यात मूळ शिवसेनेला मोठा धक्का ⚡देवगड ता.१४-: शिवसेना शिंदे गटाने देवगड तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का दिला असून शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख तथा माजी तालुकाप्रमुख विलास साळसकर हे शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत साळसकर यांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. यावेळी माजी खा. ब्रिगेडियरसुधीर सावंत, माजी जि प सदस्य संजय…

Read More

महामार्गाने जाणाऱ्या एसटी सर्व्हीस रोड वरून न्या

सामाजिक कार्यकर्ते परेश परुळेकर यांच्यासह नागरिकांची मागणी ⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हायवे होण्यापूर्वी जे अधिकृत बस थांबे होते ते आता काही ठिकाणी उड्डाण पुल झाल्या मुळे हायवे च्या सर्व्हिस रोड ला गेले. या मुळे एसटी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चारशे ते पाचशे मीटर चालत जाऊन उभे राहावे लागत आहे. याचा त्रास जिल्ह्यातील प्रवाशाना होत आहे….

Read More

ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता- फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’

वाटा आणि घाटा धोरणाचा महाराष्ट्राला फटका: आम.नितेश राणे ⚡कणकवली ता.१४-: वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असून, ठाकरे सरकारच्या काळात या कंपनासोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा असे आव्हान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले. अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास…

Read More

काँग्रेस कार्यकर्ते महानंद चव्हाण शिवसेनेत

अनुसूचित जाती सेलच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती ⚡कणकवली ता.१४-: कणकवली येथील काँग्रेस कार्यकर्ते महानंद चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला असूनमहानंद चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे काँग्रेसला धक्का आहे.शिवसेना अनुसूचित जाती सेलच्या उपतालुकाप्रमुखपदी महानंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, युवानेते संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…

Read More
You cannot copy content of this page