Headlines

वाहनचालकांकडून खड्ड्यातच वृक्षारोपण

नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे होणार्या त्याबद्दल वाहनचालकांनी खड्ड्यातच वृक्षारोपण करुन नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. हा प्रकार आज येथील सहा आसनी रिक्षा स्टँड समोर करण्यात आला.

Read More

कणकवली शहर युवासेनेच्यावतीने पटवर्धन चौकात स्वाक्षरी मोहीम

वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल शिंदे सरकारचा केला निषेध ⚡कणकवली ता.१५-: वेदांता- फॉक्सकॉन कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या शिंदे सरकारच्या निषेधार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली शहर युवासेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,…

Read More

संरक्षक भिंत कोसळून अडीच लाखांचे नुकसान

पणदूर-सावंतवाडा भागात ढगफुटीसदृश्य पाऊस ⚡कुडाळ ता.१५- : तालुक्यातील पणदूर-सावंतवाडा भागात काल रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे २० मीटर संरक्षक भिंत कोसळून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जनार्दन सावंत, गणपत राणे, गोपाळ सावंत यांच्या तीन दुचाकीचे (Mh07af 2953, Mh07 af 4117, Mh07an 1366) नुकसान झाले. संरक्षक भिंत कोसळण्याची ही घटना आज…

Read More

युद्ध मालवाहू विमान बांधणी प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात होण्यासाठी मंत्री प्रयत्न करतील का ?

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा प्रश्न;उद्योगमंत्री सामंत, शालेयमंत्री दीपक केसरकर यांना केला प्रश्न सावंतवाडी : C 295 युद्ध मालवाहू विमान बांधणीचा हा महाकाय प्रकल्प गुजरातमधील धोलेरो येथे प्रस्तावित आहे पण तिथे प्रकल्प करण्यास कंपनी इच्छुक नाही, अशावेळी मोपा विमानतळा जवळ दोडामार्ग तालुक्यात हा प्रकल्प नक्कीच होऊ शकतो. मात्र यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री…

Read More

वक्तृत्व स्पर्धेत गीता, गौरव यांचे यश

⚡वेंगुर्ला ता.१५-: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनावेळी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटातून वेंगुर्ला हायस्कूलच्या गीता गवंडे हिने प्रथम तर लहान गटातून गौरव आजगांवकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

आता माणुसकीचा जागर करण्याची गरज

जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचे प्रतिपादन ⚡वेंगुर्ला ता.१५-: गेल्या आठ ते नऊ वर्षात भयानक स्वप्न दाखविणा-या माणसांच्या पाठीमागे आपण आहोत. सामाजिक सूत्र विसरत चाललो आहोत. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म‘ या गीतापासून ढळलेलो आहोत. माणूस समुह म्हणून आपण एकांगी पडत चाललो आहोत. तेव्हा आता माणूसकीचा जागर करण्याची गरज आहे आणि त्यासाठी कृती कार्यक्रम आवश्यक…

Read More

टेम्पो व एसटीचा आसोली-वडखोल येथे अपघात

सुदैवाने मोठा अनर्थ टळला ⚡वेंगुर्ले ता.१५-: भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पोची एसटीला धडक बसून दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आसोली-वडखोल येथे घडला. दरम्यान एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत जाग्यावर गाडी थांबविल्याने मोठा अपघात टळला. तर टेम्पोच्या मागील हौद्यात बसलेल्या एका चिमुकलीसह…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भारमल यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार

श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी केला डॉ भारमल यांचा गौरव ⚡सावंतवाडी ता.१५-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य हा पुरस्कार मिळाला आहे .सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले त्यांच्या हस्ते डॉ.डी एल भारमल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात…

Read More

सावंतवाडीच्या नूतन पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचे शिवसेनेने केले कल्पवृक्ष देऊन स्वागत

⚡सावंतवाडी ता.१५-: शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेतली असून, त्यांना नाराळचे झाड देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार शहरप्रमुख शब्बीर मनियार, गुणाजी गावडे , अजित सांगेलकर , प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे आदी उपस्थित होते.

Read More

वेदांत प्रकल्प गुजरातला नेल्याप्रकरणी युवासेनेच्या माध्यमातून सावंतवाडीत निषेध आंदोलन….

असा प्रकार पुन्हा घडल्यास आ. केसरकर यांना विचारणार जाब; रुपेश राऊळ यांचा इशारा… सावंतवाडी ता.१५-: वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरात मध्ये पळविण्यास कारणीभूत ठरलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा आज सावंतवाडी येथे युवासेनेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी युवासेनेचे निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात 1.45 लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रात…

Read More
You cannot copy content of this page