शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी पाटील यांनी सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
⚡कणकवली ता.२१-: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लवकरच संपन्न होत आहे.या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने अधिकृत उमेदवार म्हणून धनाजी पाटील यांची निवड केली आहे.कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनाजी पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेतली.यावेळी निवडणूकीबाबत चाललेल्या घडामोडींचा आढावा घेतला.यावेळी शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार…
