Headlines

सौरभ ताम्हणकर यांच्या तर्फे पालकमंत्र्यांचे स्वागत

⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. या निमित्ताने मालवण दौऱ्यात असलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व मित्रमंडळी…

Read More

पोईप येथे कोजागिरी निमित्त विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०७-: पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वा. पोईप गावातील ग्रामस्थांची संयुक्त भजने, रात्री ८ वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला असून बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी…

Read More

शहरातील अडकून पडलेली विकासकामांना तातडीने निधी मंजूर करून द्या…

माजी आरोग्य सभापतींची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी..* ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरातील अडकून पडलेली विकासकामे तातडीने मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सु़धीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये त्यांनी मोती तलावाचा कोसळलेला कठडा…

Read More

घरबांधकाम परवानगी अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रा.पं. स्तरावर द्यावेत

भाजपा प्रणित सरपंच सघटनेची ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०७-: गेल्या अनेक वर्षापासून सरपंचांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात,अशी मागणी भाजपा प्रणित सरपंच सघटनेची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. त्यात ग्रामपंचायत हद्दीतील स्ट्रीट लाईट बिले राज्य सरकारकडुन भरण्यात यावीत, घरबांधकाम परवानगीच्या जाचक अटी रद्द करुन २०१६ पूर्वी प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर अधिकार…

Read More

जिद्द, चिकाटीच्या जोरावर खेळात यश संपादन करा

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे आवाहन;आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता ०७देश सेवा करण्यासाठी सैन्यात भरती व्हा आणि ऑलिंपिक मध्ये संधी मिळवा. तसेच या स्पर्धेत खिलाडू वृत्तीने खेळून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विजय संपादन करा. असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी केले. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ…

Read More

धोरण ठरवून जिल्ह्याचा विकास साधणार

केंद्रीयमंत्री राणे यांचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख;नूतन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासासाठी बँ नाथ, पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांनी आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने वेगवेगळे योगदान दिले आहे. मात्र, आता जिल्ह्याच्या सर्वकष विकासाचे धोरण ठरवून…

Read More

हातभार चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य प्रेरणा देणारे

केशव जाधव:हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून शाळा नं.४ ला खुर्च्या भेट* ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर ४ ला हातभार चॅरिटेबल ट्रस्ट कडून खुर्च्या भेट देण्यात आल्या. यावेळी शिक्षक केशव जाधव बोलतान म्हणाले की हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात काम करत असून कॅन्सर ग्रस्त, किडणी सारखे दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना तसेच गरीब गरजू विद्यार्थी…

Read More

मच्छीविक्रेत्यावर पहाटेच्या सुमारास तिघांनी केला हल्ला

डोक्यात लोखंडाचा प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न ⚡कणकवली ता.०७-: कोळोशी वरचीवाडी येथे ओटववाडी येथील मच्छीविक्रेत्याला पहाटे ४:४५ च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात लोखंडाचा प्रहार करून रक्तबंबाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.मात्र लोकांनी मदतीला धाव घेताच मारेकरी पसार झाले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू ओटवकर हे नेहमीप्रमाणे आपल्या…

Read More

*विकासकामांबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न

⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकासकामांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी विविध विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधींशी व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीही या बैठकीला उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्ह्यात आगमन…

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत… ⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्गात दाखल होताच भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे .

Read More
You cannot copy content of this page