इन्सुली तपासणी नाक्यावर 47 लाखांची अवैध दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ⚡सावंतवाडी ता.१४-: राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली तपासणी नाक्यावर केलेल्या कारवाईत गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त केली आहे. बेकायदेशीररित्या या दारूची वाहतूक करण्यात येत असताना हि कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४६ लाख ७५ हजार २०० रुपयाचा दारुसह २३ लाख रुपये किंमतीचा ट्रक असे एकूण ६९ लाख ७५ हजार २००…
