मळगाव येथे १९ रोजी क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा उदघाटन सोहळा
कल्पवृक्ष दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मळगाव यांच्या सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) च्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: कल्पवृक्ष शेतकरी गट संचालित कल्पवृक्ष दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था कुंभार्ली मळगाव यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) च्यावतीने बुधवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचा भव्य उदघाटन मळगाव येथील…
