Headlines

लाच घेणार नाही; लाच देणार नाही

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त घेतली शपथ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: आजपासून 6 नोव्हेंबरपर्यंत शासनाने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत अधिकारी/कर्मचाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया’.. ‘लाच घेणार नाही.. लाच देणार नाही’.. अशी शपथ घेतली. जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल…

Read More

क्रीडा आणि डाकघर विभागातर्फे राष्ट्रीय एकता दौड दिवस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि भारतीय डाकघर विभागाच्यावतीने आज ‘राष्ट्रीय एकता दौड’ दिवस राजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वा. येथील क्रीडा संकूल ते ओरोस फाटा या मार्गावर ही एकता दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा प्रांगणात याची सांगता करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा…

Read More

कट्टा नाथ पै च्या आकाश कंदील, भेटकार्ड स्पर्धेचा निकाल जाहीर

ओरोस ता.३१-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१९ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.प्रा मधु दंडवते यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धा संपन्न झाली १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ७ वी तसेच…

Read More

तोरसोळे येथील अनधिकृत चिरेखान व्यवसाय बंद करण्यासाठी उपोषण

देवगड धोपटेवाडी येथील जाधव कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू ओरोस ता.३१-: देवगड तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसायामुळे बागायती, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांना धोका निर्माण झाला आहे .याबाबत तक्रार देउनही संबंधित तहसीलदार करवाई करत नसल्याने जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळावा यासाठी देवगड धोपटेवाडी येथील सीताराम जाधव व पूनम जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मुलाना…

Read More

जुगार खेळणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोळपे जमातवाडी येथे वैभववाडी पोलिसांची कारवाई ⚡वैभववाडी ता.३१-: सागाच्या झाडाखाली जुगार खेळणा- या दहा जणांना वैभववाडी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. कोळपे जमातवाडी येथे ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २.३० वा. सुमारास करण्यात आली. दहा जनावर गुन्हा…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यात २ रोजी स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.३१-: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मालवणच्यावतीने बुधवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.तरी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, किल्ला प्रेमी, यांनी या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण शहर प्रमुख बाबी जोगी व…

Read More

विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वीतेतून शाळेचा नावलौकिक वाढवावा

माजी सभापती निलीमा सावंत;राज्यस्तरीय युवा महोत्सवात यशस्वी विद्यार्थ्यांचा केला गौरव ⚡मालवण ता.३१-: आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वीतेसाठी झोकून देवून काम करणे गरजेच आहे. तुमच्या यशस्वीतेतूनच शाळेचा नावलौकिक वाढणार आहे. यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सभापती आणि आचरा हायस्कूल स्कूल समिती अध्यक्षा निलीमा सावंत, यांनी आचरा येथे केले. मुंबई विद्यापीठ पंचावन्न व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात तृतीय क्रमांक…

Read More

१९ नोव्हेंबर रोजी कथाकथन स्पर्धा

नट वाचनालयाचे आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णु नारायण गांवकर आडाळी पुरस्कृत (कै.) सौ . विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयात होणार आहे.सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इ…

Read More

रास्त धान्य दुकानातूतील ऑनलाईन अडचणीचा पाढा तहसीलदार यांच्यासमोर वाचला

उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली भेट ⚡सावंतवाडी ता.३१-: रेशन धान्य दुकानांचा ‘ऑनलाइन सर्व्हर’ ऐन दिवाळीत गेले १५ दिवस कोलमडल्यानं रेशन धान्य धारकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. महिन्याचा शेवटचा दिवस असून देखील बहुतांश लाभार्थी सेवेपासून वंचित राहिलेत. पहाटेपासून रेशन दुकानावर रांगा लावून देखील धान्य न मिळाल्यानं त्यांचा संताप अनावर झाला होता. गोरगरीब जनतेसह वयोवृद्धांना…

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने
नांदगांव येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा

⚡कणकवली ता.३१-: श्री देव रवळनाथ, श्री पुर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी,श्री मुळ आकार- श्री गणेश मंदिर उत्सव समिती नांदगाव*च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 9.30 वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या रेकॉर्ड डान्स स्पर्धा नांदगाव पंचक्रोशी मर्यादित होणार असून दोन गटात स्पर्धा होणार आहेत.यामध्ये 1 ली…

Read More
You cannot copy content of this page