⚡कणकवली ता.३१-: श्री देव रवळनाथ, श्री पुर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी,श्री मुळ आकार- श्री गणेश मंदिर उत्सव समिती नांदगाव*च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 9.30 वा. रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या रेकॉर्ड डान्स स्पर्धा नांदगाव पंचक्रोशी मर्यादित होणार असून दोन गटात स्पर्धा होणार आहेत.यामध्ये 1 ली 7 वी बाल गट तर 8 वी ते पुढील खुला गट असणार आहेत.
दोन्ही गटातील विजेत्या अनुक्रमे तिनं स्पर्धकांना रोख रक्कम स्वरुपात पारितोषिके देण्यात येणार आहेत.
तरी इच्छुक स्पर्धेकांनी ऋषिकेश मोरजकर 9096564410, निरज मोरये मो.8446434544 अमित मोरजकर 7875685355 येथे 6 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने
नांदगांव येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा
