मजदूर चेतना यात्रा १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येणार
वैभववाडी येथे चेतना यात्रेचे भव्य स्वागत; कणकवलीत मोटारसायकल रॅली, शोभायात्रा कणकवली 8 नोव्हेंबर (प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारी मजदूर चेतना यात्रा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता दाखल होईल. सदर यात्रा वैभववाडी, नाधवडे, तळेरे, नांदगाव, बेळणे मार्गे जानवली कणकवली येथे दाखल होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध…
