मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुक प्रचारात महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलची जोरदार मुसंडी
परिवर्तन अटळ; श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलचा विजय निश्चित : महेश उर्फ बाळू अंधारी यांचा विश्वास मालवण ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलने अखेरच्या टप्यात प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून मालवण खरेदी विक्री संघाचा कारभार करणाऱ्या सत्तारूढ पॅनेलला या निवडणुकीत…
