जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ नागरगोजे हजर
ओरोस ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार डॉ बाळासाहेब नागरगोजे मंगळवारी सायंकाळी स्वीकारला. डॉ धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर सुमारे दीड वर्ष हा कारभार प्रभारी म्हणून डॉ श्रीपाद पाटील सांभाळत होते. डॉ नागरगोजे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध झाले आहेत.दरम्यान, २ दिवसापुर्वी रिक्त असलेल्या या जागेवर डॉ अशोक नांदापुरकर…
