Headlines

पत्रकार विनय सावंत यांना मातृशोक

⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुकयातील भिरवंडे जांभुळभाटलेवाडी येथील जयश्री गोविंद सावंत (78) यांचे रविवारी दुपारी निधन झाले.पत्रकार विनय सावंत यांच्या त्या मातोश्री होत.गावातील सामाजीक कामात त्या सहभागी असत.भिरवंडे ग्रा प सदस्य म्हणूनही त्यानी काम केले होतेपचश्यात पती,तीन मुलगे,दोन मुली,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कासार्डे ज्यु. काॅलेजचा मुलांचा संघ अजिंक्य

⚡कणकवली ता.२०-: जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी अभिनंदन यश संपादन केले असून ज्यु. कॉलेज मुलांच्या संघाने १९ वर्षाखालील गटात खेळताने जिल्ह्यात अजिंक्य ठरला आहे. याशिवाय 14 वर्षे खालील मुले व 19 वर्षाखालील मुलींचा संघानेही उपविजेते पदापर्यंत धडक मारले…

Read More

कासार्डे ज्यु.कॉलेजचा ऋषिकेश कुडतरकर बुध्दिबळ स्पर्धेत उपविजेता

⚡कणकवली ता.२०-: क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ.१२वी सायन्स चा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर यांने 19 वर्षे वयोगटात खेळताना कणकवली तालुकास्तरावर उपविजेते पटकावले असून, त्याची कनेडी ता. कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली…

Read More

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्या सिंधुदुर्गात

जिल्ह्यातील शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, :संदेश पारकर ⚡कणकवली ता.२०-: -ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणीला वेग येताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उद्या सोमवारी सिंधुदुर्गात येत सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. अंधारे त्यांच्या सभेची तोफ कणकवलीमध्ये धडाडणार आहे.तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा ,ओबीसी…

Read More

वैभववाडी -कोळपेमधील काँग्रेस, शिवसेनेचे अनेक जण भाजपात

आम नितेश राणेंकडून भाजपा प्रवेशाचा सिलसिला सुरूच ⚡कणकवली ता.२०-: कणकवली विधानसभा मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यामधील कोळपे राजानगर येथील काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस बूथ अध्यक्ष कादिर थोडगे, मजीद नंदकर, मुसा नाचरे,…

Read More

कलमठमध्ये भाजपने दिला शिवसेनेला धक्का

कलमठ मुस्लिमवाडीसह अनेक ग्रामस्थ भाजपमध्ये:आम. नितेश राणे यांनी केले स्वागत ⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील कलमठ मुस्लिमवाडी सह गावातील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करत ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. कलमठ मुस्लिमवाडी येथील सोनू शेख, बाबूल शेख, विजय खरात, प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी शिवसेना ठाकरे गटाला…

Read More

माजगावत विक्रांत सावंत यांना धक्का

ठाकरे गटाचे ग्रा प सदस्य रिचर्ड डिमेलो भाजपात;संजू परब यांच्या उपस्थितीत केले पक्षांतर ⚡सावंतवाडी ता.२०-: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्वव ठाकरे गटाचे माजगांव ग्रा. पं सदस्य रिचर्ड डिमेलो यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.त्याच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटासह विक्रांत सावंत यांना धक्का बसला. तसेच केवईन…

Read More

कुस्ती स्पर्धेत कट्टा वराडकर हायस्कूलचे यश

⚡मालवण ता.२०-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या अनिरुद्ध किसन हडलगेकर (नववी) व ५३ किलो वजनी गटात संकल्प संजय पेंडुरकर (नववी) तसेच ६५ किलो वजनी गटात दर्पण भालचंद्र भोजने (अकरावी) व ७९ किलो वजनी गटात ओमकार नंदकिशोर वाईरकर (बारावी) या खेळाडूंनी…

Read More

ऑनलाईन ५ लाख फसवणूक पोलिसांनी रोखली

ऑनलाईन कार बुकिंग करताना झाला फसवणुकीचा प्रकार ⚡सावंतवाडी ता.१९-: आरोंदा ते सावंतवाडी रेल्वे स्थानक प्रवासा करिता काल ता.१८ ऑनलाईन कार बुकींग करताना झाली होती 5 लाखांची फसवणूक.सदर घटनेबाबत तक्रारदार सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आले असता पोलीस निरिक्षक श्री .मेंगडे यांनी तक्रारदार यांच्या फसवणूकीच्या व्यवहाराची सर्व माहिती घेवून ती माहिती सिंधुदुर्ग सायबर विभागाला फोनव्दारे तात्काळ पुरविली…

Read More

भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युवांना संधी द्यावी

भाजप युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांची मागणी मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून यानंतर आगामी काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपच्या वतीने युवकांनाही प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या भाजयुमोच्या बैठकीत केली. यावर सकारात्मक विचार करून वरिष्ठ…

Read More
You cannot copy content of this page