पत्रकार विनय सावंत यांना मातृशोक

⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुकयातील भिरवंडे जांभुळभाटलेवाडी येथील जयश्री गोविंद सावंत (78) यांचे रविवारी दुपारी निधन झाले.पत्रकार विनय सावंत यांच्या त्या मातोश्री होत.गावातील सामाजीक कामात त्या सहभागी असत.
भिरवंडे ग्रा प सदस्य म्हणूनही त्यानी काम केले होते
पचश्यात पती,तीन मुलगे,दोन मुली,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page