खारेपाटणच्या सौ.उज्ज्वला चिके
व माजी सरपंच वीरेंद्र चिके यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी केले स्वागत ⚡कणकवली २८-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटणमध्ये भाजप पक्षाला धक्का देत भाजप पक्षाच्या कणकवली तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी व खारेपाटण ग्रामपंचायत माजी सदस्या तसेच खारेपाटण सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालक सौ. उज्ज्वला चिके आणि त्यांचे पती खारेपाटण गावचे माजी सरपंच व खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष वीरेंद्र चिके यांनी सिंधुदुर्ग…
